Breaking News
Loading...
Monday, 27 May 2013

Info Post
http://goo.gl/CTNvz - For Assal Marathi comedy posters

My page :- Assal Marathi Sms Comedy Group

या हिंदुस्थानच्या मातीत जन्माला येणे हे परम भाग्याची गोष्ट आहे,एक एक असे नरवीर या भूमीत जन्माला आले त्यांची कीर्ती खरच आभाळा एवढी. असाच एक नरवीर म्हणजे गामा पहेलवान...

भारताचे पहिले खरेखुरे 'दबंग' मल्ल ज्यांनी इंग्रजांना त्यांच्या देशात जाऊन पछाडले होते. नंतर भारत पाकिस्तान फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहिले. व त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना २ वेळेच्या जेवणाचे हाल सुरु झाले. उदरनिर्वाहासाठी गामाना टेलरिंग व्यवसाय करावा लागला. एकेकाळी ज्यांच्या नावाने जगाला थरकाप सुटायचा अशा विराला लोकांचे कपडे शिवायची वेळ आली.

मी असे ऐकले कि सध्या महाराष्ट्रात पहेलवान कमी पडत आहेत पण खरे पाहता का कमी पडतात याचा काही विचार केला तर आढळून येते कि आपले शासन पहेलवानांना पूर्णपणे मदत करत नाही. शासन त्यांच्या भविष्यात मदत करत नाही त्यांच्या पोटाचे वांदे होते मग पहेलवान महाराष्ट्रात कमी आहेत हेच म्हणण्याची वेळ येते...
Photo: http://goo.gl/CTNvz - For Assal Marathi comedy posters  My page :- Assal Marathi Sms Comedy Group  या हिंदुस्थानच्या मातीत जन्माला येणे हे परम भाग्याची गोष्ट आहे,एक एक असे नरवीर या भूमीत जन्माला आले त्यांची कीर्ती खरच आभाळा एवढी. असाच एक नरवीर म्हणजे गामा पहेलवान...  भारताचे पहिले खरेखुरे 'दबंग' मल्ल ज्यांनी इंग्रजांना त्यांच्या देशात जाऊन पछाडले होते. नंतर भारत पाकिस्तान फाळणी झाली. गामा पाकिस्तानात राहिले. व त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना २ वेळेच्या जेवणाचे हाल सुरु झाले. उदरनिर्वाहासाठी गामाना टेलरिंग व्यवसाय करावा लागला. एकेकाळी ज्यांच्या नावाने जगाला थरकाप सुटायचा अशा विराला लोकांचे कपडे शिवायची वेळ आली.  मी असे ऐकले कि सध्या महाराष्ट्रात पहेलवान कमी पडत आहेत पण खरे पाहता का कमी पडतात याचा काही विचार केला तर आढळून येते कि आपले शासन पहेलवानांना पूर्णपणे मदत करत नाही. शासन त्यांच्या भविष्यात मदत करत नाही त्यांच्या पोटाचे वांदे होते मग पहेलवान महाराष्ट्रात कमी आहेत हेच म्हणण्याची वेळ येते...

0 comments:

Post a Comment