"ची चा लेदर" हे गँग्ज ऑफ वासेपूर २ मधील गाणे त्याच्या उड्त्या चालीमुळे आणि त्यात चपखल बसणारया शब्दांमुळे सहज लक्षात राहते....
हे गाणे मुंबईतील लोकल्स ट्रेन्सच्या डब्यात गाण्याऱ्या एका १६ वर्षीय 'दुर्गा' नावाच्या मुलीने गायले आहे यावर आपला सहज विश्वास बसणार नाही. ती काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून आपल्या दोन लहान बहिणींसोबत मुंबईत आली. तेव्हापासून ती मुंबईतील लोकल्सच्या डब्यात गाणे गाऊन आपले पोट भरत, असेच लोकल्समध्ये गाणे गातांना एके दिवशी तिची गाठ चित्रपट निर्माते आनंद सुरापुर यांच्याशी झाली व त्यांनी तिला त्यांच्या चित्रपट गाणे गाण्याचा प्रस्ताव दिला...
त्यानंतर तिच्या बर्याच दिवसाच्या मेहनतीने व संगीत दिग्दर्शक स्नेहा खानवलकर यांच्या मार्गदर्शनाने तिने यश गाठले व गँग्ज ऑफ वासेपूर २ ला एक इंस्टन्ट चार्टबस्टर्ड गाणे दिले...

0 comments:
Post a Comment