Breaking News
Loading...
Monday, 27 May 2013

Info Post
मच्छर मारायचा सर्वात सोप्पा व रामबाण उपाय...!

साखर आणि लाल तिखट याचं मिश्रण करून मच्छरला खायला दया, मिश्रण खाल्यावर तो पाण्याच्या शोधत निघेल...
तो पाण्याच्या टाकीजवळ गेला कि त्याला मागून धक्का दया, तो पाण्याने भिजला आणि स्वतःला सुखवायला आगीजवळ गेला कि लगेच आगीमध्ये बॉम्ब फेका त्या स्फोटात जखमी झाल्यावर तो हॉस्पिटलमध्ये दाखल होईल, तिथ जाउन त्याचा ऑक्सिजन मास्क काढा मच्छर लगेच मरून जाईल ...

आता आभार वैगेरे काही मानु नका बरका,
मला दुसऱ्याला मदत करायला लहानपणापासून आवडत....

0 comments:

Post a Comment